Ratris Khel Chale 2 Episode Update | मेलेल्या जनावराचा नेमका अर्थ काय ? | Datta & Anna FIGHT

2019-12-04 4

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात माधव घरी आल्यानंतर त्याच्या खोलीची साफसफाई करताना कपाटात एक मेलेलं जनावर दिसतं. त्याचा नेमका अर्थ काय ? पुन्हा नाईकांवर काही संकट येणार आहे का ? Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale #ratriskhelchale2